आदल्या रात्री नवरा बायको चे भांडण प्लस मारामारी झालेली असते ... दुसऱ्या दिवशी नवरा दुध चा ग्लास घेवून बायको ला पियाला देतो .
.बायको लाडात येऊन विचारते '' शेवटी तुला तुजी चूक आहे ते कळले च ना.... ,''
.
नवरा परत भडकून बोलतो
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
आज नागपंचमी आहे ... घे नागीण दुध पी ..आणि शांत हो एकदाची :D :P lOlx
ताजा कलम- हा मूळ संवाद रुपांतरीत केला असावा मला असा दाट संशय आहे, तेव्हा, किमान आजच्या दिवशीतरी दुध पिवून गप्प बसाल हि सर्व नागीणींना नम्र विनंती... :D :P lOlz